विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
अनुष्का शर्माने वामिकाच्या वाढदिवसानिमित्त एक सुंदर फोटो शेअर केला आहे. अनुष्काने वामिकाचा फोटो शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...
भारत-श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यानंतर सूर्यकुमारने विराटची शानदार मुलाखत घेतली आणि BCCI ने पोस्ट केलेला व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ...
India vs Sri Lanka, 1st ODI Live : विराट कोहलीचे विक्रमी शतक अन् रोहित शर्मा व शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभा केला. ...