लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Ind vs Aus 1st test live : होय हे खरंय! मोहम्मद शमीने कसोटीत विराट, युवराज, शास्त्री यांना टाकले मागे, फलंदाजीत दाखवला दम - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Mohammed Shami has more test sixes than Virat kohli, Ravi Shastri, Yuvraj Singh and Umesh Yadav | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीने कसोटीत विराट, युवराज, शास्त्री यांना टाकले मागे, फलंदाजीत दाखवला दम

India vs Australia 1st test live score updates  : रोहित शर्माच्या  ( Rohit Sharma Century) शतकानंतर रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी भारताला मजबूत आघाडी मिळवून दिली. ...

1st IND vs AUS Test: "मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त विराटवर प्रेम करतो", नागपुरमध्ये कोहलीच्या जबरा फॅनने वेधले लक्ष - Marathi News | 1st IND vs AUS Test I love Virat Kohli more than my wife A fan grabbed everyone's attention with a poster during the 1st Test in Nagpur  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी माझ्या पत्नीपेक्षा जास्त विराटवर प्रेम करतो", नागपुरमध्ये कोहलीच्या चाहत्याने वेधले लक्ष

Virat kohli fan: सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.  ...

Ind vs Aus 1st test live : मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला  - Marathi News | India vs aus 1st test live scorecard nagpur : Lunch on Day 2 - India 151 for 3, Rohit has been solid with 85*, Rohit Sharma survive after virat kohli call for run  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मजबूत स्थितीतही भारतीय संघ गोंधळला; विराटमुळे रोहित शर्मा बाद होता होता वाचला, कॅप्टनने जाब विचारला 

India vs Australia 1st test live score updates : रोहित शर्मा आणि आर अश्विन यांनी भारताच्या डावाला आकार दिला. ...

Ind vs Aus 1st test: 'विराट कोहलीसाठी हीच ती वेळ'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी हरभजन सिंगचं मोठं विधान - Marathi News | Ind vs Aus 1st test:'This is the time for Virat Kohli'; Harbhajan Singh's big statement before the first Test against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोहलीसाठी हीच ती वेळ'; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी हरभजन सिंगचं मोठं विधान

Ind vs Aus 1st test: रोहित शर्माची कसोटी कर्णधार या नात्याने सर्वांत मोठी परीक्षा असेल. ऑस्ट्रेलियाच्य पराभवाचा हिशेष चुकता करण्याचा प्रयत्न करेल. ...

WTC Final 2023: कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी - Marathi News | ICC has announced the date for the final of the World Test Championship and the final of the second edition will be played from June 7 to 11 at the Oval in London  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी वर्ल्ड कप फायनलची तारीख ठरली; भारताला ICC जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी

ICC World Test Championship 2023 final date: आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची तारीख जाहीर केली आहे. ...

युवराज सिंगने विराट कोहलीसोबत प्रॅक्टिस करण्यास नकार दिलेला; माजी कोचने केला खुलासा - Marathi News | Yuvraj Singh refuses to practice with Virat Kohli; former coach disclosed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवराज सिंगने विराट कोहलीसोबत प्रॅक्टिस करण्यास नकार दिलेला; माजी कोचने केला खुलासा

माजी फिल्डींग कोच आर श्रीधरने आपल्या पुस्तकात युवराज आणि विराटबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ...

विराट, पुजारा, राहुल यांना बनावे लागेल ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचे विक्रम - Marathi News | Virat, Pujara and Rahul will have to make it very very special, know about the Laxman's total record against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट, पुजारा, राहुल यांना बनावे लागेल ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’, जाणून घ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध लक्ष्मणचे विक्रम

भारताचा कसोटीमधील मधल्या फळीतला दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणला (वेंगी पुरपू वेंकट साई लक्ष्मण) क्रिकेटमध्ये व्हेरी व्हेरी स्पेशल म्हटले जाते. ...

IND vs AUS, 1st Test : सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला - Marathi News | IND vs AUS, 1st Test : Coach Rahul Dravid instructs Rohit & Virat to ‘COUNTER ATTACK the Aussie SPINNERS Nathan Lyon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सोडू नका, चोपून काढा! राहुल द्रविडने ऑसी गोलंदाजांना धू धू धुण्याचा रोहित, विराटला दिला सल्ला

India Australia Nagpur TEST LIVE : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या कसोटीला सुरूवात होण्यापूर्वीच वातावरण तापले आहे. ...