लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Ind vs Aus 2nd test live : द्रविडसोबत गंभीर चर्चा करत होता विराट कोहली, अचानक 'ती' व्यक्ती आली अन् त्याचा मूड बदलला, Video  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard  Delhi : Virat Kohli's reaction after 'special food delivery' changes his mood after controversial wicket, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडसोबत गंभीर चर्चा करत होता विराट कोहली, अचानक 'ती' व्यक्ती आली अन् त्याचा मूड बदलला, Video 

India vs Australia 2nd test live score updates : भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीतील दुसरा दिवस विराट कोहलीला वादग्रस्त बाद दिल्याने गाजला. ...

Virat Kohli Controversial LBW OUT: विराट कोहलीला चुकीचं आऊट दिलं? भारतीय फॅन्सचा संताप, Gautam Gambhir मात्र अंपायरच्या बाजूने... - Marathi News | Virat Kohli Controversial LBW OUT in IND vs AUS 2nd Test Gautam Gambhir extends support to Umpires as fans get angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीला चुकीचं OUT दिलं? भारतीय फॅन्सचा संताप, गंभीर मात्र अंपायरच्या बाजूने...

विराटच्या प्रकरणात बॅट आधी की पॅड आधी असा वाद सुरू असतानाच गंभीरने आपलं मत व्यक्त केलं आहे. ...

Ind vs Aus 2nd test live : Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले, Video  - Marathi News | India vs aus 2nd test live scorecard Delhi : Bat first or pad first? Virat Kohli dismissed for 44, Big wicket for debutant Martin Kuhnemann, This is Kohli's highest score against Australia at home in 10 years, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Bat first or pad first? विराट कोहलीवर अन्याय झाला? राहुल द्रविडसह सर्वच भडकले, पाहा नेमके काय घडले

India vs Australia 2nd test live score updates : दिल्ली कसोटीच्या दुसऱ्या दिवसातील पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला चार धक्के दिले. ...

IND vs AUS 2nd test live: 'हिंदी समज गया वो...'; कोहली अन् अश्विनचे डावपेच ख्वाजाने ओळखले, दोघे हसून लाल झाले, Video - Marathi News | IND vs AUS 2nd test live: Virat Kohli Instructs Ravichandran Ashwin In Hindi, Usman Khawaja Acknowledges | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हिंदी समज गया वो...'; कोहली-अश्विनचे डावपेच ख्वाजाने ओळखले, दोघेही हसून लाल झाले

IND vs AUS 2nd test live: प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने साजेशी सुरूवात केली. 61.5 षटकांपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 208 एवढी झाली. ...

Team India, IND vs AUS 2nd Test: मोठी अपडेट! दुसऱ्या टेस्टआधी 'टीम इंडिया'चं हॉटेल बदललं, 'या' २ कारणांमुळे घेतला निर्णय - Marathi News | Ind vs Aus team India hotel change ahead of 2nd Test due to 2 main reasons amid Australian media taking dig at pitch issue | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी अपडेट! दुसऱ्या टेस्टआधी 'टीम इंडिया'चं हॉटेल बदललं, 'या' २ कारणांमुळे झाला निर्णय

आधीच ऑस्ट्रेलियन मीडिया पिचवरून बोंबाबोंब करत असताना भारतीय क्रिकेटपटूंना नेहमीपेक्षा वेगळं हॉटेल देण्यात आलं आहे. ...

चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप! - Marathi News | Earthquake in BCCI due to Chetan Sharma's statements! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेतन शर्मा यांच्या वक्तव्यांमुळे बीसीसीआयमध्ये भूकंप!

विद्यमान कर्णधार रोहित शर्मापासून ते विराट कोहलीला कर्णधार पदावरून हटवण्यापर्यंतच्या अनेक घटनांबाबत शर्मा यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. ...

कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव - Marathi News | Virat Kohli did extra practice against spin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीने फिरकीविरुद्ध केला अतिरिक्त सराव

डावखुऱ्या गोलंदाजाविरुद्ध अडखळला ...

काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, सिद्धार्थ-तेजस्वीला मागे टाकलं; कसं पाहा... - Marathi News | what do you say Bigg Boss winner MC Stan is more popular than Virat Kohli beating Siddharth Tejashwi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय म्हणता? विराट कोहलीपेक्षा जास्त पॉप्युलर आहे Bigg Boss चा विजेता MC Stan, कसं पाहा...

बिग बॉसच्या १६ व्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर होताच सर्वांना धक्का बसला होता. ...