लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराट कोहलीलाही 'नाटू नाटू' गाण्याची भुरळ; Live सामन्यात केला डान्स, पाहा Video - Marathi News | Virat Kohli is also fascinated by the song 'Natu Natu'; Danced in the live match, watch the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीलाही 'नाटू नाटू' गाण्याची भुरळ; Live सामन्यात केला डान्स, पाहा Video

विराट कोहलीने 'नाटू नाटू' हुक स्टेपने मैदानात उपस्थित असणाऱ्या मुंबईकरांचे मनोरंजन केले. ...

IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...

"प्रत्येकजण विराट असू शकत नाही", वीरूचा भारतीय खेळाडूंवर संताप; दुखापतीचं सांगितलं खरं कारण - Marathi News | Not everyone can be Virat Kohli Virender Sehwag makes big statement on constant injuries among Indian team players like jasprit bumrah  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रत्येकजण विराट असू शकत नाही", वीरूचा खेळाडूंवर संताप; दुखापतीचं सांगितलं कारण

virender sehwag on injury: सध्या भारतीय क्रिकेट संघ खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. ...

women premier league: "मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", सततच्या पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार' - Marathi News | Virat Kohli boosts Smriti Mandhana's team's morale as Royal Challengers Bangalore suffer fifth straight defeat in Women's Premier League 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी 15 वर्षे IPL खेळतोय पण...", 5 पराभवानंतर विराटने RCBच्या महिलांना दिला 'आधार'

virat kohli meet rcb camp: सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे.  ...

IPL 2023: ग्लेन मॅक्सवेलला पर्याय म्हणून ३.२ कोटी मोजले, त्या खेळाडूनेही RCB ला दाखवला ठेंगा - Marathi News | Big blow to Virat Kohli RCB as Royal Challengers star batsman Will Jacks ruled out of IPL 2023 due to injury who was Glenn Maxwell replacement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: मॅक्सवेलला पर्याय म्हणून मोजले ३.२ कोटी, त्या खेळाडूनेही RCBला दाखवला ठेंगा

140 सिक्सर ठोकणारा फलंदाज बाहेर गेल्याने Virat Kohli च्या RCB तगडा झटका ...

एकटा टायगर! आर अश्विनला ICC कडून मिळाली गूड न्यूज; शतकाने विराट कोहलीचंही नशीब बदललं - Marathi News | ICC Rankings : Ravichandran Ashwin regain sole ownership of the No.1 spot for Test bowlers, Virat Kohli was the big mover on the Test batter charts  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकटा टायगर! आर अश्विनला ICC कडून मिळाली गूड न्यूज; शतकाने विराट कोहलीचंही नशीब बदललं

भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत २-१ असा विजय मिळवताना ऑस्ट्रेलियाला सलग चौथ्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केले. ...

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | IND vs AUS 4th Test Sunil Gavaskar shocking reaction on Virat Kohli big century says he never seemed to be out of form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले...

विराटने कुटल्या दमदार १८६ धावा ...

कोहलीचा खेळ संपला असं जे म्हणायचे...विराटनं त्यांचं तोंड एका वाक्यात बंद केलं, म्हणाला...!  - Marathi News | virat kohli says he is noy here to prove himself after masterly 186 runs vs australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीचा खेळ संपला असं जे म्हणायचे...विराटनं त्यांचं तोंड एका वाक्यात बंद केलं, म्हणाला...! 

नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविण्यात आलेला चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पण भारतीय संघानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका २-१ अशा फरकानं जिंकली आणि इतिहास घडवला. ...