लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
विराटची पहिली गाडी कोणती आणि का घेतली? स्वतः कोहलीने केला खुलासा, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Virat Kohli Car: What was Virat's first car and why he buy? Kohli himself revealed, watch the video... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची पहिली गाडी कोणती आणि का घेतली? स्वतः कोहलीने केला खुलासा, पाहा व्हिडिओ...

विराट कोहलीकडे आज एकापेक्षा एक जबरदस्त कार्स आहेत. पण, आजही त्याला आपली पहिली गाडी आठवते. ...

IPL 2023: 'हा' युवा खेळाडू मोडू शकतो Virat Kohli चा ९७३ धावांचा विक्रम; Ravi Shastri यांची भविष्यवाणी - Marathi News | IPL 2023 Ravi Shastri says Indian Opener Shubman Gill can break Virat Kohli 973 Runs record for most Runs in IPL in season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: 'हा' युवा खेळाडू मोडू शकतो विराटचा ९७३ धावांचा विक्रम; रवी शास्त्रींची भविष्यवाणी

रवी शास्त्रींनी सांगितलेलं नाव तुम्हाला पटतंय का पाहा... ...

Mumbai Indians IPL 2023: मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी... Rohit Sharma चा धुमधडाका, केला धोनी - Virat यांनाही न जमलेला विक्रम - Marathi News | Rohit Sharma creates history with superb batting in Mumbai Indians win beats MS Dhoni Virat Kohli in Most Man of the Match Awards IPL 2023 MI vs DC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा 'हिटमॅन' सर्वात भारी! रोहित शर्माचा धुमधडाका, केला धोनी-विराटलाही न जमलेला विक्रम

Rohit Sharma Mumbai Indians, IPL 2023 MI vs DC: रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीमुळेच मुंबई इंडियन्सने जिंकला पहिला सामना ...

RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; बंगळुरूच्या पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral - Marathi News |  In IPL 2023, Lucknow Super Giants defeated Royal Challengers Bangalore in the last ball, now Sachin Tendulkar's tweet viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral

rcb vs lsg 2023 : काल लखनौ सुपर जायंट्सने अखरेच्या चेंडूवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला.  ...

IPL 2023: Virat Kohli ची RCB जिंकता-जिंकता हरली, पत्नी Anushka Sharma ची रिअ‍ॅक्शन सारं काही सांगून गेली... - Marathi News | Virat Kohli RCB lost to LSG wife Anushka Sharma reaction goes viral in IPL 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटची RCB जिंकता-जिंकता हरली, अनुष्काची रिअ‍ॅक्शन सारं काही सांगून गेली...

अनुष्का RCB ला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्येच बसली होती, त्यावेळी... ...

पराभवानंतर RCBला मोठा धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम, आवेशलाही पडलं महागात - Marathi News | Royal Challengers Bangalore captain Faf du Plessis has been fined for Slow Over Rate in IPL 2023 against Lucknow Super Giants, Avesh Khan has also given Reprimanded | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौविरूद्धच्या पराभवानंतर RCBला धक्का; कर्णधाराला भरावी लागणार मोठी रक्कम

Faf du Plessis Fined Rs 12 Lakh for Slow Over Rate : लखनौ सुपर जायंट्सविरूद्धच्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला आणखी एक धक्का बसला आहे. ...

आयपीएल मेरे यार, बस्स इश्क मोहब्बत प्यार...; कोहली अन् गंभीरची गळाभेट, लखनऊने फोटो केला शेअर - Marathi News | Lucknow shared a photo of Gautam Gambhir and Virat Kohli's meeting through their official social media handle. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'बस्स इश्क मोहब्बत प्यार...'; मॅचनंतर कोहली अन् गंभीरची गळाभेट, लखनऊने फोटो केला शेअर

बंगळुरूचा पराभव आणि लखनऊच्या विजयानंतर मैदानावर भावनांचे वातावरण पाहायला मिळाले. आरसीबीचे खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे चेहरे निराशेने पडले होते. ...

Gautam Gambhir: पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गौतम गंभीरच्या व्हिडिओची चर्चा - Marathi News | Gautam Gambhir: Gautam Gambhir SILENCES RCB fans with Taunting gesture at Chinnaswamy Stadium after team’s thrilling win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पूरन, कोहली, डुप्लेसिस, मॅक्सवेल राहिले बाजूला; सामना संपल्यानंतर गंभीरच्या व्हिडिओची चर्चा

बंगळुरूचा पराभव आणि लखनऊच्या विजयानंतर मैदानावर भावनांचे वातावरण पाहायला मिळाले. ...