कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
विराट कोहली, मराठी बातम्या FOLLOW Virat kohli, Latest Marathi News विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli-Anushka Sharma : क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी नुकतेच प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ...
Coincidence after 5055 Days, IND vs ENG Test Series: २० जूनपासून टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर खेळणार कसोटी मालिका ...
Yograj Singh on Virat Kohli, Rohit Sharma Retirement: रोहित पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ...
"त्याने याबाबत पुन्हा एकदा विचार करावा...", विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीच्या निर्णयावर जावेद अख्तर यांचं ट्विट ...
लवकरच मोहम्मद शमीवरही हीच वेळ येईल अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसली. पण ...
प्रीतीनं विराटसाठी लिहिलेली खास पोस्ट व्हायरल ...
Anushka Sharma And Virat Kohli : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात गेले होते. तिथे अनुष्का शर्मा भावुक झालेली पाहायला मिळाली. ...
विराटच्या कसोटीमधील निवृत्तीच्या घोषणेनंतर अनिल कपूरची पोस्ट ...