लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ? - Marathi News | Who Is Malvika Nayak Know About The Woman Sitting Next To Anushka Sharma During Ipl Matches | Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?

अनुष्काची ही मैत्रीण नेमकी आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे. ...

आधी विराटला जोकर बोलला, आता टीम फायनलला गेल्यावर राहुल वैद्यची पलटी; म्हणतो- "RCB आयपीएल जिंकेल..." - Marathi News | rahul vaidya said rcb will win this ipl final after comparing virat kohli with joker | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी विराटला जोकर बोलला, आता टीम फायनलला गेल्यावर राहुल वैद्यची पलटी; म्हणतो- "RCB आयपीएल जिंकेल..."

विराटला जोकर म्हटलेल्या सिंगर राहुल वैद्यनेही आरसीबीनेच यंदाची फायनल जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | Anushka Sharma Can’t Hold Her Smile Watching To Virat Kohli’s Wild Celebration Goes Viral As RCB vs PBKS IPL 2025 Qualifier 1 Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल

प्रत्येक विकेट वेळी विराट कोहलीचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. पण... ...

IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री - Marathi News | IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 Royal Challengers Bengaluru Beats Punjab Kings by 8 Wickets To Make Final 4th Time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री

आरसीबीचा संघ चौथ्यांदा फायनल खेळताना दिसणार आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान - Marathi News | IND vs ENG Pakistani cricketer insults Virat Kohli before England tour makes shameless statement about test retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडूने इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीचा केला अपमान, निवृत्तीबद्दल केलं 'हे' विधान

Virat Kohli vs Pakistan Cricket: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीबाबत केलेले विधान ऐकून तुम्हालाही राग येईल ...

अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण - Marathi News | IPL 2025 LSG vs RCB Rishabh Pant Century Somersault Celebration anushka unhappy lady said stupid video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का शर्माच्या शेजारची महिला ऋषभ पंतला म्हणाली 'स्टुपिड'? viral video मुळे चर्चांना उधाण

Rishabh Pant Century Celebration Anushka Sharma Stupid Word, IPL 2025 RCB vs LSG: नेटकऱ्यांनी अनुष्काच्या रिअँक्शनवरूनही सोशल मीडियावर विचारले सवाल ...

Video: दिग्वेश राठीने भरमैदानात केलं असं काही... विराट कोहली, ऋषभ पंत दोघांनाही हसू अनावर - Marathi News | Digvesh Rathi did not bowl Virat Kohli Rishabh Pant smiled video goes viral in IPL 2025 RCB vs LSG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: दिग्वेशने भरमैदानात केलं असं काही... विराट, पंत दोघांनाही हसू अनावर

Digvesh Rathi Virat Kohli Viral Video, IPL 2025: विराट कोहली फलंदाजी करत असताना घडला मजेशीर किस्सा ...

RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय - Marathi News | RCB won the match against lsg virat Kohli gave a flying kiss in front of everyone to Anushka sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :RCB ने सामना जिंकताच कोहलीने सर्वांसमोर केलं फ्लाइंग किस, अनुष्काने खास अंदाजात दिला रिप्लाय

Virat Kohli Flying Kiss Anushka Sharma: RCB ने काल लखनौ सुपर जायंट्सला सहा गडी राखत पराभूत केलं. त्यानंतर विरुष्काची क्यूट प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ...