लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास - Marathi News |  Babar Azam can break Virat Kohli's record of 50 centuries in ODIs, says former Pakistan player Kamran Akmal  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास

वन डे क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. ...

...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं - Marathi News | This is the first time in a 48 year old World Cup history - 3 Indian batters having 500+ runs in a single World Cup edition | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...आपलं सगळंच भारी! ४८ वर्षांत जे नव्हतं जमलं ते टीम इंडियाच्या तिघांनी करून दाखवलं

ICC ODI World Cup 2023 : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि त्यांच्या व जेतेपदाच्या मार्गात पाचवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. ...

"विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी"; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम - Marathi News | world cup 2023 kangana ranaut praises virat kohli after his 50th centuary said worship the earth he walks on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विराटची पावलं जिथे पडली, त्या जागेची पूजा करायला हवी"; 'किंग कोहली'ला कंगनाचा सलाम

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने कोहलीच्या 'विराट' विक्रमाबाबत पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे.  ...

विराट कोहलीच्या मनगटावर खास डिव्हाईस! जाणून घ्या त्याची किंमत व फिचर्स - Marathi News | special device was seen on Virat Kohli’s wrist during the world record; What are the features and price? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या मनगटावर खास डिव्हाईस! जाणून घ्या त्याची किंमत व फिचर्स

विराट कोहलीने ( Virat Kohli) हा वन डे वर्ल्ड कप गाजवला... वर्ल्ड कप इतिहासात एकाच पर्वात ७०० हून अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज ठरला... ...

द ग्रँड विराट-शमी शो... - Marathi News | The Grand Virat Kohli And Mohammad Shami Show in the world cup semi final match | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :द ग्रँड विराट-शमी शो...

शमीच्या वेग आणि अचूकतेच्या भन्नाट स्पेलपुढे किवीजनी अक्षरश: नांगी टाकली. तब्बल सात गडी बाद करताना शमीने अनेक विक्रमांवर मोहोर उमटवली. ...

भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती..... - Marathi News | The oversized flower print shirt Anushka Sharma wore during India vs New Zealand World Cup match costs Rs... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

Anushka Sharma's Oversized Flower Print Shirt: भारत- न्यूझीलंड (Cricket world cup) मॅचदरम्यान अनुष्का शर्माने घातलेल्या ओव्हरसाईज शर्टची आणि त्या शर्टच्या किमतीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा होत आहे.  ...

"आज तुझ्या दिवंगत वडिलांना...", 'विराट' विक्रम अन् गंभीरच्या चारोळ्यांनी चाहत्यांची जिंकली मनं - Marathi News |  Gautam Gambhir congratulates the Indian legend after Virat Kohli breaks Sachin Tendulkar's record by scoring a century in ind vs nz semi final at icc odi world 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुझ्या दिवंगत वडिलांना...", 'विराट' विक्रम अन् गंभीरच्या चारोळ्यांनी चाहत्यांची जिंकली मनं

आता टीम इंडिया चॅम्पियन होण्यापासून केवळ एक पाऊल दूर असून भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ...

आणखी एक सेल्फिश शतक, ‘विराट’ विक्रमानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली हाफिझची खिल्ली  - Marathi News | After another selfish century, the 'Virat' record, the former England captain mocked Hafeez | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आणखी एक सेल्फिश शतक, ‘विराट’ विक्रमानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधारानं उडवली हाफिझची खिल्ली 

ICC CWC 2023: विराट कोहलीच्या या विक्रमी खेळीनंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफिझची खिल्ली उडवली आहे. आणखी एक सेल्फिश शतक, असं लिहत वॉनने मोहम्मद हाफिझला टॅग केले. ...