लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट अनुष्का लग्न

विराट अनुष्का लग्न

Virat anushka wedding, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे.
Read More
ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध अॅडलेड ओव्हल स्टेडिअमला विरूष्काचे लग्न आयोजित करण्याची इच्छा - Marathi News | Australia's Adelaide Oval wishes to organize Virat-Anushka's wedding | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध अॅडलेड ओव्हल स्टेडिअमला विरूष्काचे लग्न आयोजित करण्याची इच्छा

क्रिकेटच्या दुनियेत मेलबर्न आणि अॅडलेड ओव्हल या ऑस्ट्रेलियन स्टेडिअम्सचं एक वेगळं महत्व आहे. प्रत्येक क्रिकेटपटूला या मैदानांवर खेळण्याची इथे शतक झळकावण्याची  इच्छा असते. ...

VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण - Marathi News | VIDEO - Anushka Sharma leaves for Italy with family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO- अनुष्का शर्मा कुटुंबासह इटलीला रवाना, पुन्हा एकदा विरूष्काच्या लग्नाच्या चर्चेला उधाण

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. ...

विराट कोहलीच्या विवाहाचे वृत्त निराधार, अनुष्काच्या पीआरने केले स्पष्ट - Marathi News | Virat Kohli's marriage controversy, clarified by Anushka's PR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या विवाहाचे वृत्त निराधार, अनुष्काच्या पीआरने केले स्पष्ट

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचे वृत्त अनुष्का शर्माच्या माध्यम प्रतिनिधीनी फेटाळले आहे. ...