लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट अनुष्का लग्न

विराट अनुष्का लग्न, मराठी बातम्या

Virat anushka wedding, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे.
Read More
#VirushkaWedding : विरुष्काच्या लग्नावरून सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस - Marathi News | VirushkaWedding jokes on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :#VirushkaWedding : विरुष्काच्या लग्नावरून सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नानंतर सोशल मीडियावर मिम्स, जाेक्स आणि बातम्यांचा पाऊस पडला आणि सगळं काही विरुष्कामय झालं. ...

आडनाव बदलू नकोस, रोहित शर्माने का दिला अनुष्का शर्माला हा सल्ला? - Marathi News | Do not change the last name, Rohit Sharma has given Anushka Sharma this advice? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आडनाव बदलू नकोस, रोहित शर्माने का दिला अनुष्का शर्माला हा सल्ला?

रोहित शर्मानेही विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना शुभेच्छा दिल्या पण आपल्या हटके शुभेच्छांनी त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ...

या पाच कारणांमुळे विराट-अनुष्काने लग्नाबद्दल ठेवले सीक्रेट - Marathi News | For these five reasons, Virat-Ankhaan kept marriage for the Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :या पाच कारणांमुळे विराट-अनुष्काने लग्नाबद्दल ठेवले सीक्रेट

विराट आणि अनुष्काने लग्नाबद्दल इतकी गुप्तता का बाळगली ? त्यामागे काय कारणे होती जाणून घेऊ या.   ...

अबब! विरूष्काच्या वेडिंग प्लेसची एका दिवसाची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Aub! Weddings will be worth reading a day's worth of wedding plaza! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अबब! विरूष्काच्या वेडिंग प्लेसची एका दिवसाची किंमत वाचून व्हाल थक्क!

विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. ...

नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने, किंमत वाचून व्हाल थक्क - Marathi News | Viraat started searching for a ring for three months; | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुष्कीसाठी अंगठी शोधायला विराटला लागले तीन महिने, किंमत वाचून व्हाल थक्क

विराट-अनुष्काच्या लग्नासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ड्रेसपासून ते त्यांच्या दागिन्याचीही सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीबाबत रंजक माहिती समोर आली आहे. ...

#VirushkaWedding : विराट आणि अनुष्काला दिल्या सेलिब्रिटींनी अशा हटके शुभेच्छा - Marathi News | #VirushkaWedding: Celebrities wish they'd like to get away from Virat and Anushka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#VirushkaWedding : विराट आणि अनुष्काला दिल्या सेलिब्रिटींनी अशा हटके शुभेच्छा

विराट आणि अनुष्काच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी क्रिकेटर्स आणि बॉलिवू़डकरांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटची मदत घेतली आहे. ...

अनुष्का हार घालणार तोच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरुष्का'च्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Viratka's wedding video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्का हार घालणार तोच विराटला मित्रांनी घेतलं उचलून, 'विरुष्का'च्या लग्नाचे व्हिडिओ व्हायरल

इटलीमध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती विराट आणि अनुष्का लग्नाच्या बोहल्यावर चढले. लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर लग्नाचा एक खास व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ...

विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी पुढची दोन वर्षे कठीण? - Marathi News | Will Marruca marry for the next two years? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी पुढची दोन वर्षे कठीण?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल विवाहबंधनात अडकले. ...