लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट अनुष्का लग्न

विराट अनुष्का लग्न, मराठी बातम्या

Virat anushka wedding, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे.
Read More
मतभेद विसरून अनिल कुंबळे पोहचले विरूष्काच्या रिसेप्शनला - Marathi News | Anil Kumble reached the conclusion of Virat's reception | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मतभेद विसरून अनिल कुंबळे पोहचले विरूष्काच्या रिसेप्शनला

विरूष्काच्या या रिसेप्शनमध्ये एका पाहुण्याने सगळ्यांचं लक्ष वेधलं. ...

आज मुंबईत होणार विरुष्काचे रिसेप्शन, जाणून घ्या कुठे होणार आणि कोण-कोण हजर राहणार - Marathi News | Today will be the reception of the disrupted guests in Mumbai, know where and where and who will be present | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज मुंबईत होणार विरुष्काचे रिसेप्शन, जाणून घ्या कुठे होणार आणि कोण-कोण हजर राहणार

इटलीत 11 डिसेंबरला खासगी सोहळयामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली विवाहबद्ध झाले. या लग्नाला ज्यांना हजर राहता आले नाही त्यांच्यासाठी आज मुंबईमध्ये दुसरा रिसेप्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

आजीच्या आशिर्वादाविनाच पार पडला 'विरुष्का'चा विवाहसोहळा, आजीला दिलं नाही लग्नाचं निमंत्रण - Marathi News | Anushka didn't give wedding invitation to grandmother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजीच्या आशिर्वादाविनाच पार पडला 'विरुष्का'चा विवाहसोहळा, आजीला दिलं नाही लग्नाचं निमंत्रण

बॉलिवूड स्टार अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा 11 डिसेंबर रोजी इटलीत विवाहसोहळा पार पडला. ...

VIDEO- तोंडात नोट पकडून नाचली अनुष्का शर्मा, कॅप्टन कोहलीनेही दिली साथ - Marathi News | Ankushka Sharma Holds A Note In Her Mouth and Dances | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO- तोंडात नोट पकडून नाचली अनुष्का शर्मा, कॅप्टन कोहलीनेही दिली साथ

 टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी गुरूवारी दिल्लीत पार पडली. ...

हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन, पाहा VIDEO  - Marathi News | We are Rahi's love! Virat-Anush's Grand reception in Delhi, see VIDEO | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हम है राही प्यार के! विराट-अनुष्काचे दिल्लीत ग्रँड रिसेप्शन, पाहा VIDEO 

नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाहाचा रिसेप्शन सोहळा राजधानी नवी दिल्लीत सुरू आहे. दिल्लीतील दरबार हॉल, ताज डिप्लोमॅटिक इनक्लेव्ह येथे हा कार्यक्रम सुरू आहे. ...

विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरमध्ये यायला हवं होतं, आणखी एक भाजपा नेता बरळला - Marathi News | Now, another BJP leader targets Virat-Anushka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरूष्काने हनिमूनसाठी काश्मीरमध्ये यायला हवं होतं, आणखी एक भाजपा नेता बरळला

एकीकडे चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाच होत असता दुसरीकडे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं आहे. इतकंच नाही, तर काही राजकीय नेत्यांनीही विरूष्कावर टीका केली. ...

नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - Marathi News | Newly-married Virat Kohli and Anushka Sharma's visit to Prime Minister Narendra Modi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवविवाहित विराट कोहली आणि अनुष्का शर्माने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नुकतेच विवाहबंधनात अडकलेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्माने आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ...

विराटच्या दिल्लीतील घरी अनुष्काचा गृहप्रवेश, उद्या होणार ग्रॅण्ड रिसेप्शन - Marathi News | Virat's home will be hosted by Anushka, tomorrow's Grand Reception | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विराटच्या दिल्लीतील घरी अनुष्काचा गृहप्रवेश, उद्या होणार ग्रॅण्ड रिसेप्शन

लग्न आणि हनिमूननंतर विरूष्का भारतात परतले आहेत. ...