लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट अनुष्का लग्न

विराट अनुष्का लग्न, मराठी बातम्या

Virat anushka wedding, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अनुष्का शर्मा यांच्या विवाहाच्या चर्चा सध्या सर्व माध्यमांत आहेत. डिसेंबर २०१७मध्ये ते दोघं डेस्टीनेशन वेडींग करणार असल्याच्या बातम्यासुध्दा अनेक वृत्तमाध्यमांनी दिल्या आहेत. अजूनही त्या दोघांकडून या बातमीला दुजोरा मिळत नसला तरी विराटने वैयक्तिक कारणांसाठी घेतलेल्या सुट्टीमुळे सर्वांनीच या दोघांचं लग्न आताच होणार असं गृहीत धरलं आहे.
Read More
Anushka Sharma Birthday Special : या कारणामुळे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने केले होते गुपचूप लग्न - Marathi News | This is a reason why Anushka Sharma and virat kohli got married secretly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anushka Sharma Birthday Special : या कारणामुळे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने केले होते गुपचूप लग्न

अनुष्का आणि विराटने आपले प्रेमही अनेक वर्षं जगापासून लपवून ठेवले होते. सुमारे चार वर्षं डेट केल्यावर दोघांनी लग्न केले होते. ...

‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!! - Marathi News | We used fake names,' Anushka Sharma REVEALS how she kept her wedding with Virat Kohli a secret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!!

डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे. ...

Virat Anushka First Wedding Anniversary : अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ, विराटही झाला रोमॅन्टिक!! - Marathi News | Anushka Sharma shares inside video from wedding on first anniversary with Virat Kohli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Virat Anushka First Wedding Anniversary : अनुष्का शर्माने शेअर केला खास व्हिडिओ, विराटही झाला रोमॅन्टिक!!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यांच्या लग्नाला आज (११ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरापूर्वी आजच्याच दिवशी विराट व अनुष्का यांनी इटलीत विवाहबद्ध झाले होते. ...

Deepika Ranveer Wedding :दीपिका रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव, अनुष्काने दिल्या सर्वप्रथम शुभेच्छा…. - Marathi News | Deepika Ranveer Wedding :Everyone congratulating deepika ranveer on their wedding, anushka Sharma first of them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding :दीपिका रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव, अनुष्काने दिल्या सर्वप्रथम शुभेच्छा….

दोघांचं प्रेम आणि एकमेंकाबाबत आदर तसंच मानसन्मान कायम राहो, लग्न झालेल्यांच्या क्लबमध्ये स्वागत आहे, अशा शब्दांत अनुष्काने ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

एका चुकीमुळं विराट-अनुष्काला करावं लागणार पुन्हा लग्न - Marathi News | Virushka have to marry again because of this one mistake | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका चुकीमुळं विराट-अनुष्काला करावं लागणार पुन्हा लग्न

11 डिसेंबर 2017 रोजी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले होते. इटलीमधील टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये विरुष्काचा विवाहसोहळा पार पडला होता.  पण एका ...

#VirushkaReception : स्टेजवर असताना शाहरुख असं काही म्हणाला की ऐकताच अनुष्कानं विराटला सर्वांसमोर केलं किस - Marathi News | Virushka wedding reception anushka sharma kiss virat kohli after shahrukh dialogue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#VirushkaReception : स्टेजवर असताना शाहरुख असं काही म्हणाला की ऐकताच अनुष्कानं विराटला सर्वांसमोर केलं किस

11 डिसेंबरला इटलीमध्ये विवाहबद्ध झालेल्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या विवाहाचा दुसरा रिसेप्शन सोहळा मुंबईत गुरुवारी (26 डिसेंबरला) मोठ्या उत्साहात पार पडला. ...

#Virushka विरुष्काच्या लग्नासंबंधीचं ट्विट बनलं 'गोल्डन ट्वीट' - Marathi News | virushka wedding announcement became golden tweet of the year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :#Virushka विरुष्काच्या लग्नासंबंधीचं ट्विट बनलं 'गोल्डन ट्वीट'

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानं 11 डिसेंबरला कुटुंब व खास मित्र परिवाराच्या साक्षीनं लग्न थाटलं. ...

VIDEO - पाहा रिसेप्शन सोहळयात शाहरुख खानने विराट-अनुष्कासोबत केला डान्स - Marathi News | VIDEO - Shahrukh Khan holds the contract for Virat-Anuska reception | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO - पाहा रिसेप्शन सोहळयात शाहरुख खानने विराट-अनुष्कासोबत केला डान्स

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा बहुचर्चित रिसेप्शन सोहळा काल मुंबईत पार पडला. ...