नागपूर - दुर्गा पूजा निमित्त नागपूरहून कोलकातासाठी स्पेशल ट्रेन, दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खास व्यवस्था मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
व्हायरल व्हिडिओ FOLLOW Viral video, Latest Marathi News
Nagpur Viral Video News: मिहानमधील तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव : न्यू एअरपोर्ट मेट्रो स्थानकाजवळ घटना घडली होती. ...
आपल्या क्लास फटकेबाजीत धोनीची कॉपीही केल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपर बॅटरचा हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोयॉ. ...
Mohammad Shami Viral Video: सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल झालाय, ज्यामुळे शमीवर टीका करणारे गप्प बसतील. ...
Krishna Andhale Spotted in Nashik: आरोपी आंधळे हा आपल्या एका मित्रासह आज सकाळी नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...
Heart Attack After Virat Kohli Wicket: विराट कोहली लवकर बाद झाल्याचे पाहून मुलीला धक्का बसला अन् तिला ह्रदयविकाराचा झटका आला, असे वृत्त वाऱ्यासारखे पसरले होते, पण... ...
Rishabh Pant Sister Wedding, Dhoni Raina Pant Dance Video: हळदी-संगीत समारंभात पंत-धोनी-रैना या त्रिकूटाने धमाल मजामस्ती केली. ...
Latur Crime news: लातूर शहरातील अंबाजोगाई रोडवर एका तरुणावर सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. तो तरुण बेशुद्ध होईपर्यंत हे टोळके त्याला मारहाणर करत होते. ...
Airtel gallery viral video: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक तरुणी मराठी तरुणाला महाराष्ट्रात मराठी येणे महत्त्वाचे नाही, असे म्हणत हुज्जत घालत आहे. ...