लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू - Marathi News | Mumbai Accident: Teen falls off two-wheeler, gets crushed by truck, driver held | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

Mumbai Accident: मुंबईत ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात एका तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. ...

Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का? - Marathi News | Pune: A leopard was spotted near Pune's airport, everyone was shocked; Did you watch the video? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

Leopard in Pune Airport: पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले. विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या बसून होता. बिबट्या दिसल्यानंतर सगळेच भेदरले. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. ...

'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स - Marathi News | Man who chanted 'Allahu Akbar' on NIA's radar; Summons sent after video surfaced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स

Pahalgam Terrorist Attack zip line operator: बैसरनच्या पठारावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओ हळूहळू समोर येत आहेत. एका पर्यटकाचा व्हिडीओ आता समोर आला असून, त्यात झिपलाईन ऑपरेटर अल्लाह हू अकबर म्हणत आहे.  ...

मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर - Marathi News | Marathi actress Sneha Kulkarni makes papad and kurdai in America, shares video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर

लग्नानंतर ही मराठमोळी अभिनेत्री सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आणि पतीसोबत परदेशात स्थायिक झाली. ...

"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा - Marathi News | Pahalgam Terror Attack zipline viral video man Rishi Bhatt said firing started after 'Allahu Akbar' three times revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तीनदा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओवाल्या व्यक्तीचा खुलासा

Pahalgam Terror Attack, Viral Video Man Eye Witness: "माझ्या डोळ्यांदेखत १५-१६ लोकांना गोळ्या लागल्या," असेही त्यांनी सांगितले ...

मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं? - Marathi News | Our son not a topic for your entertainment, Sanjana Ganesan shuts down trolls mocking Baby Angad Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Sanjana Ganesan Instagram Post: मुंबई- दिल्ली यांच्यातील सामन्यानंतर जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणसेन हिला राग अनावर झाला. ...

'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला - Marathi News | paresh rawal drank his own urine for 15 days Ajay Devgn father viru devgn gave him advice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला

Paresh Rawal Viral Interview: परेश रावल यांना अजय देवगणचे वडील वीरु देवगण यांनी लघवी प्यायचा सल्ला दिला होता. काय होतं यामागचं कारण? परेश रावल यांनी स्वतःती लघवी प्यायल्यानंतर काय घडलं, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केलाय ...

DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO) - Marathi News | IPL 2025 DC vs RCB Live Match Heated Argument Between Virat Kohli And KL Rahul Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)

सामन्याआधी गळाभेट; मग दोघांमध्ये दिसली टशन, पण...   ...