लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत - Marathi News | Seema Haider sister reema video amid india pakistan rising tension said no one kill you please come | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

Seema Haider : सीमा हैदरची बहीण रीमाचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ती ढसाढसा रडत आहे आणि सीमाला घरी परत येण्याचं आवाहन करत आहे. ...

हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video - Marathi News | daughter cried while hugging the soldier going on duty watching the video will bring tears to your eyes too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

एक लहान मुलगी तिच्या वडिलांना मिठी मारून मोठ्याने रडताना दिसत आहे ...

India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले - Marathi News | India Pakistan War Our Prime Minister is a coward, he is afraid to take Modi's name Pakistani MP tells his own government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने सरकारला सुनावले

India Pakistan War : गेल्या काही दिवसापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू आहे. आता याचे पडसाद पाकिस्तानच्या संसदेत उमटले आहेत. ...

"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान! - Marathi News | "I'll eat my next ice cream in Lahore"; You'll feel proud after watching the video of a soldier returning to duty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!

Operation Sindoor: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढत असताना आता सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर रुजू होण्यास सांगितले आहे. दरम्यान, एका भारतीय जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  ...

Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं? - Marathi News | watch Video foreign tourist moved by delhi auto driver kindness responds in heartwarming moment | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?

एका हृदयस्पर्शी घटनेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. एका रिक्षा चालकाच्या कृतीने परदेशी पर्यटकाचं मन जिंकलं. ...

'अल्लाह आम्हाला वाचव...'; भारताचे ऑपरेशन सिंदूर पाहून रडायला लागले पाकिस्तानचे माजी मेजर - Video - Marathi News | Effect of India Operation Sindoor MP started crying loudly in Pakistani Parliament | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'अल्लाह आम्हाला वाचव...'; भारताचे ऑपरेशन सिंदूर पाहून रडायला लागले पाकिस्तानचे माजी मेजर - Video

Former Pakistani Major Tahir Iqbal Cries: भारताच्या कारवाईनंतर माजी लष्करी अधिकारी आणि खासदार ताहिर इक्बाल अचानक भावुक झाले आणि रडू लागले ...

Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Viral Video: Female Fan's Emotional Breakdown After Rohit Sharma Test Retirement | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल

Rohit Sharma Female Fans Emotional Video: रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याच्या एका चाहतीला अश्रू अनावर झाले. ...

अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण... - Marathi News | Indian Railway Pantry Staff Assaulted on YouTuber in Hemkunt Express see video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

एका व्हिडीओने सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे. एका यु ट्यूबवरला रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ तरुणाने पोस्ट केल्यानंतर हा प्रकार समोर आला. ...