लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा - Marathi News | Cheetah Helicopter and Indian soldiers rescued 27 people from the jaws of death in flood-affected areas video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rescue operation: 'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले

Rescue Operation By Indian Army Video: पंजाब, जम्मू काश्मीरमध्ये अचानक निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती असंख्य ठिकाणी लोक पुरात अडकले. त्यांच्या मदतीला भारतीय लष्कर देवदूत बनून धावले. ...

Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Video: A young man who became Mahadev lost his life in front of everyone; The incident during the procession was captured on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद, व्हिडीओ व्हायरल

Youth died by heart attack viral video: छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत तरुण महादेव बनला होता. जल्लोष सुरू असतानाच तरुण अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.  ...

'माझ्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्या नाहीतर...' दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली लेडी वीरू! - Marathi News | Jharkhand: girl madly in love climbed high tension tower In Jamshedpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ्या बॉयफ्रेंडला बोलवून घ्या नाहीतर...' दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली लेडी वीरू!

झारखंडमधील जमशेदपूरमधून एक विचित्र प्रकार समोर आला असून एक तरुणी दारू पिऊन हाय टेन्शन टॉवरवर चढली. ...

Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले - Marathi News | Bigg Boss fame Jasmin Jaffar washed her feet in the pond at Krishna temple; reel goes viral, what is Hindu temple controversy | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम जास्मीन जाफरने कृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; रील व्हायरल, लोक भडकले

Jasmin Jaffar Guruvayoor Reel: मुस्लीम धर्मीय असलेल्या जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरात एक व्हिडीओ शूट केला. यात ती मंदिर परिसरातील तलावामध्ये पाय बुडवून बसलेली दिसत आहे. त्यावरून आता वादाला तोंड फुटलं आहे. ...

Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे? - Marathi News | social media and reel star atharv sudame getting troll for his new reel on ganeshotsav | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?

Who is Atharva Sudame: एका व्हिडीओमुळे ट्रोल झालेला अथर्व सुदामे नक्की कोण आहे? चला जाणून घेऊया ...

Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले - Marathi News | I am teaching you wisdom, limit your business Brahmin Federation also told Atharva Sudame | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले

Atharva Sudame : अथर्व सुदामे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवरुन नेटकऱ्यांनी ट्रोल केले. ...

अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..." - Marathi News | Atharva Sudame gets a barrage of criticism, Asim Sarode in the field; said, "Raj Thackeray has praised you, you | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."

Asim Sarode on Atharva Sudame Video: पुण्यातील सोशल मीडियावरचा प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. यामध्ये आता वकील असीम सरोदे यांनी सुदामे याची बाजू घेतली आहे. ...

जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल - Marathi News | love birds romanced on bike in up noida both of them violated traffic rules watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक कपल चालत्या बाईकवर एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. ...