सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण तुफान वेगात येणारी रेल्वे पाहिली, रेल्वे ट्रॅकवर पडलेला चिमुकला पाहिला, त्या चिमुकल्यास शोधणारी अंध माता दिसली, वाऱ्याच्या वेगाने रेल्वे ट्रॅकवर धावणारा मयूर शेळकेही दिसला. ...
Corona positive man fell out : हा माणूस पॉझिटिव्ह असतानाही घराबाहेर पडल्यानंतर तेथील शेजाऱ्यांनी कोरोना पॉझिटिव्ह ( Corona Positive) जोडप्याला त्याच्या घरात कैद केले. ...
उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही ट्विट करुन मयूर शेळकेंचं कौतुक केलंय. तर, जावा मोटारसायकलचे डायरेक्टर अनुपम थरेजा यांनी मयूरला नवी कोरी जावा मोटारबाईक गिफ्ट देण्यात येईल असे सांगितले होते. त्यानुसार ही भेट देण्यात आली. ...
शौर्यमॅन मयूर शेळकेंवर अभिनंदनासह बक्षीसांचाही वर्षाव होत आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही मयूरच्या धाडसाचं कौतुक केल्यानंतर रेल्वेकडून 50 हजार रुपयाचं बक्षीस मयूर यांना जाहीर करण्यात आलं होतं. ...
Man slapped inspector : मुलगा अचानक त्यांच्यावर हात उचलून तेथून पळून जातो. हे पाहून त्याच्या शेजारी उभे असलेला एक पोलिस कर्मचारी त्याला पकण्यासाठी धावतात पण तो पळून गेल्यामुळे पोलिसांच्या हाती येत नाही. ...
5 month pregnant dsp doing duty : स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस कोरोनायोद्धे राब राब राबताना दिसून येत आहेत. असाच एक मन हेलावून टाकणारा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Woman sent photo without clothes : कामगारांनी फोटो पाहताच तिच्याकडे काम करण्यास नकार दिला. तिने त्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यांनी तिच्या ही बाब लक्षात आणून दिली ...