मुंबईतील अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आणि उपनगरातील सर्व शाळा बंद राहण्याची घोषणा अखेर राज्याचे शिक्षण मंत्री विनोंद तावडे यांनी केली आहे. ...
ई-गॅझेटचा मोह टाळा दूर रहा आणि मैदानावर फुटबॉल खेळा...व्हॉट्स अप, फेसबुकचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा, व्हिडीओ गेमचा मोह टाळा, मैदानावर फुटबॉल खेळा... या संदेशाचा प्रत्यय आज संपूर्ण महाराष्ट्राने घेतला. ...
भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात उदया म्हणजेच 15 सप्टेंबरला एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. ...
६ आॅक्टोबरपासून भारतात सुरु होत असलेल्या फिफा १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषकाची उत्सुकता शिगेला पोहचली असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यात १५ सप्टेंबरला ‘महाराष्ट्र मिशन वन मिलियन’ उपक्रम दिमाखात साजरा केला जाणार आहे. क्रीडामंत्री विनोद तावडे य ...
महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय उच्चतर शिक्षण कोंन्सिल (रुसा) ची बैठक आज उच्च व तंत्र शिक्षणंमत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत उच्च शिक्षणाची गुणवत्ता तसेच नजिकच्या काळात उच्च शिक्षणामध्ये करावयाच्या संशोधनाबाबत चर्चा झाली. महार ...
आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने... ...
राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिवंगत साहित्यिकाला अभिष्टचिंतनाचे पत्र पाठवल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे आणि गेल्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना विनो ...
क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज सोमवारी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन कुस्ती संकुलासाठी 3 कोटी रुपये निधी जाहीर केला. सोबतच खाशाबा यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राला शिफारस करेल, अशी घोषणाही केली. ...