राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिलेल्या नोटीशीला ४ आठवड्यात उत्तर देण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच तावडे म्हणाले की, ० ते १० पटसंख्या असलेल्या ज्या १३१४ शाळा स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याची अद्यापही पूर्णपणे अमलबजावणी झालेली नाही. ...
मुंबईतील कनिष्ठ महाविद्यालयातील सायन्स प्रॅक्टिकलसाठी संचमान्यतेमध्ये आवश्यक ४० विद्यार्थ्यांची संख्या २० करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना दिले आहे. ...
विकासाबाबत विदर्भाचा बॅकलॉग आहे. गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक उत्कृष्टता (अॅकेडेमिक एक्सलन्स) वाढविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ब ...
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी कर्जत येथील श्री सदगुरू गोदड महाराज क्रीडा नगरी सज्ज झाली असून गुरुवारपासून (दि.२८) या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. तर समारो ...
सरकारी शाळांचे खासगीकरण व कंपनीकरण करण्याच्या शासननिर्णयाच्या विरोधात बुधवारी आॅल इंडिया स्टुंडट्स फेडरेशनच्या कार्यकर्त्यांनी अंबिकानगरात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा अडवून त्यांना काळे झेंडे दाखविले. यावेळी घोषणाबाजी करण्यात आल्याने पोलिसांच ...
विद्यार्थी प्रगत केल्याबद्दल राज्याच्या शालेय शिक्षणमंत्र्यांकडून राज्यातील १२ हजारांहून अधिक शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांना अभिनंदनपत्र पाठविले जाणार आहे. ...
महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (स्थापना व विनियमन) अधिनियम, 2012 यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा विधेयक आज विधानसभेमध्ये संमत करण्यात आले. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागासह राज्यातील प्रत्येक मूल शिकले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. ...