राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचे अभिनव कल्पनांवर आधारित प्रस्ताव आता शिवाजी विद्यापीठाला सादर करता येणार आहेत. या प्रस्तावांद्वारे ‘शिवाजी सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅँड लिंकेजीस’(एससीआयआयएल) या केंद्राच्या माध्यमातून विद्या ...
राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली. ...
नाशिक : शासनाच्या शिक्षण खात्याने पुनर्रचित अभ्यासक्रमासाठी महाराष्टतील शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या वाहिनीवरून धडे देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भात लोकमतमध्ये वृत्त झळकताच खळबळ उडाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि मराठवाड् ...
शाळा हस्तांतरणाचा आदेश अवैधरीत्या जारी केल्यामुळे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार कीर्तीकुमार भांगडिया व अन्य प्रतिवादींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी अवमानना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश द ...