जयंत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला, तारांकित प्रश्न उपस्थित करताना, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
महाराष्ट्रातील नाट्यगृहातील सोयीसुविधा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. कलाकार सोशल मिडियावर याविरोधात आवाज उठवतायत,मात्र प्रशासन अजूनही ढिम्म आहे. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी ...