पंकजा मुंडे भाजपमध्ये पॉवरफुल नेत्या मानल्या जातात. त्यांची नाराजी भाजपला डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन होणार हे निश्चित असले तरी खडसे यांच काय होणार यावर काहीही ठरलं नाही. ...
संतप्त झालेल्या आव्हाडांनी तावडेंना आपल्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे आव्हानच दिले होते. नंतर हे प्रकरणी मिटले. तर आव्हाडांनी मंत्र्यांना आव्हान दिल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती. ...
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारलेल्या विनोद तावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या भेटीवरून खिल्ली उडवली आहे. ...