महाराष्ट्रातील नाट्यगृहातील सोयीसुविधा सध्या अत्यंत चिंतेचा विषय बनला आहे. कलाकार सोशल मिडियावर याविरोधात आवाज उठवतायत,मात्र प्रशासन अजूनही ढिम्म आहे. ...
राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल व्यवस्थापन आदी अभ्यासक्र मांची प्रवेशप्रक्रि या उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवावी ...
उद्यापासून सुरू होणा-या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बी-४ या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. ...