लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट

Vinesh phogat, Latest Marathi News

Vinesh Phogat : "अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले? - Marathi News | Vinesh Phogat chief medical officer doctor dinshaw pardiwala on olympics disqualification | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :"अजून काही तास असते तर..."; विनेशच्या अपात्रतेवर भारतीय ऑलिम्पिक संघाचे डॉक्टर काय म्हणाले?

Vinesh Phogat And Dinshaw Pardiwala : विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवल्याप्रकरणी भारतीय ऑलिम्पिक टीमचे चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर दिनशॉ पारदीवाला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

विनेश, तू कधीच जिंकलीस ! - Marathi News | Editorial about Vinesh Phogat olympics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विनेश, तू कधीच जिंकलीस !

ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकी खेळी बघण्यासाठी साऱ्या देशाच्या नजरा तिच्याकडं वळल्या होत्या. एकाच दिवशी तीन अव्वल मल्लांना हरवून ती अंतिम फेरीत लढण्यासाठी सज्ज झाली होती. मात्र... ...

कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...' - Marathi News | Anushka Sharma instagram post for wrestler Vinesh Phogat who disqualified from Paris Olympics 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुस्तीपटू विनेश फोगाटसाठी अनुष्का शर्माची पोस्ट; म्हणाली, 'सर्वच आज मनाने खचले पण...'

विनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर सर्वच गदगदले. ...

Paris Olympic 2024 : "तू हरली नाही,तुला हरवलं..." विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले? - Marathi News | Paris Olympic 2024 What did Bajrang Punia, Sakshi Malik say after Vinesh Phogat's retirement? | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"तू हरली नाही,तुला हरवलं..." विनेश फोगाटच्या निवृत्तीनंतर बजरंग पुनिया,साक्षी मलिक काय म्हणाले?

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे, विनेश फोगाटने निवृत्ती जाहीर केली आहे. ...

"विनेशला समजावून सांगू की निवृत्त होऊ नकोस; तुला अजून खेळायचंय, आतापासून २०२८ च्या..." - Marathi News | Mahavir Phogat on Vinesh Phogat retirement weight controversy in paris olympic 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विनेशला समजावून सांगू की निवृत्त होऊ नकोस; तुला अजून खेळायचंय, आतापासून २०२८ च्या..."

Vinesh Phogat And Mahavir Phogat : विनेश फोगटचे काका महावीर फोगट यांनीही निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून हा निर्णय मागे घेण्याबाबत सांगितलं आहे. ...

Vinesh Phogat : "विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा"; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Vinesh Phogat will get reward respect facilities like silver medal haryana cm nayab singh saini announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विनेश फोगटला मिळणार सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान, सुविधा"; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Vinesh Phogat And Nayab Singh Saini : हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. विनेश फोगटला सिल्वर मेडलसारखं बक्षीस, सन्मान आणि सुविधा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.  ...

Vinesh Phogat : "अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली! - Marathi News | paris olympics 2024 Wrestler Vinesh Phogat has announced his retirement | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :"अलविदा कुश्ती!" विनेश फोगाटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली, हिंमत तुटली!

Vinesh Phogat : काल विनेश फोगाटला जास्त वजनामुळे अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले ...

विनेश, तू भारताची ‘गोल्डन गर्ल’! दोनदा वजन केले पण...; अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले - Marathi News | Vinesh, you are India's 'Golden Girl' Weighed in twice but Being overweight by just 100 grams made her disqualified and lost her medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विनेश, तू भारताची ‘गोल्डन गर्ल’! दोनदा वजन केले पण...; अवघे १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने ठरली अपात्र, पदकही हुकले

अपात्र ठरल्याचे कळताच विनेश बेशुद्ध, करावे लागले उपचार... ...