लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनेश फोगट

विनेश फोगट, मराठी बातम्या

Vinesh phogat, Latest Marathi News

रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात - Marathi News | Rome Ranking Wrestling: Vinesh Phogat's win Gold Medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :रोम रॅँकिंग कुस्ती : विनेश फोगाटची सुवर्ण पदकाने वर्षाची सुरुवात

अंतिम फेरीत विनेशला फारशी कडवी टक्कर मिळाली नसली, तरीही अंतिम फेरीपर्यंतचा रस्ता खडतर होता. ...

परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश - Marathi News | Winning by playing according to circumstances - Vinesh | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :परिस्थितीनुसार खेळ केल्याने मिळाला विजय - विनेश

प्रशिक्षकाने मला वेगळेच डावपेच सुचविले होते. मॅटवर मी पुढे आलेल्या आव्हानांसाठी वेगळेच डावपेच अंमलात आणले होते, असे विनेशने सांगितले. ...

Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटनं पक्कं केलं 2020 ऑलिम्पिकचं तिकीट - Marathi News | Breaking : Vinesh Phogat get India its 1st Quota for Tokyo Olympics | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Breaking : कुस्तीपटू विनेश फोगाटनं पक्कं केलं 2020 ऑलिम्पिकचं तिकीट

भारताच्या विनेश फोगाटनं बुधवारी जागतिक कुस्ती स्पर्धेत 53 किलो वजनी गटाच्या रेपेचेस फेरीतील दुसऱ्या सामन्यात दमदार विजय मिळवला. ...

जागतिक अजिंक्यपद कुस्ती  : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार - Marathi News | World Championship Wrestling: Vinesh Phogat will play for the bronze medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जागतिक अजिंक्यपद कुस्ती  : विनेश फोगट कांस्य पदकासाठी खेळणार

विनेश फोगाट मंगळवारी येथे जापानची विद्यमान विश्वविजेती मायु मुकैदा हिच्याकडून पराभूत झाली. ...

खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या?; हिमा, द्युती, विस्मयाच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास - Marathi News | meet Golden girls of India, Hima Das, Vinesh Phogat, VK Vismaya, Dutee chand & Indian womens Football team | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :खेड्यापाड्यातल्या शेतकर्‍यांच्या मुली इण्टरनॅशनल स्टार कशा झाल्या?; हिमा, द्युती, विस्मयाच्या यशाचा सुपरफास्ट प्रवास

स्वतःच्या जगण्याची सूत्रं स्वतःच्याच हातात घेऊन नवीन वाट चालणार्‍या आणि आपल्या जगण्याचं आपणच नेतृत्व करत इतरांसाठी पायवाट तयार करणार्‍या कर्तबगार महिलांचा सन्मान. ...

फोगाट, साक्षीने जिंकले कांस्य - Marathi News | Fogat won the bronze, witness | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फोगाट, साक्षीने जिंकले कांस्य

आशियाई क्रीडा स्पर्धेची सुवर्ण विजेती असलेली विनेश फोगाटला शुक्रवारी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत नव्या ५३ किलो वजन गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. ...

भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे सुवर्णकन्या विनेश फोगट जागतिक स्पर्धेला मुकणार - Marathi News | Big loss to India; Vinesh Phogat ruled out of World Championships | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताला मोठा धक्का; दुखापतीमुळे सुवर्णकन्या विनेश फोगट जागतिक स्पर्धेला मुकणार

आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. ...