विनीत कुमार सिंह या अभिनेत्याने सिटी आॅफ गोल्ड, बॉम्बे टॉकिज, गँग आॅफ वासेपूर अशा अनेक चित्रपटांत अभिनय केला आहे. अनुराग कश्यपच्या ‘मुक्कबाज’ या चित्रपटात विनीत प्रथम लीड रोलमध्ये दिसला. त्याच्या या चित्रपटातील अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. लवकरच तो अक्षय कुमार स्टारर गोल्ड चित्रपटात दिसणार आहे. Read More
बॉलिवूडमध्ये असे काही चित्रपट प्रदर्शित झाले ज्यामध्ये कलाकारांनी केवळ त्यांच्या दमदार अभिनयानेच नव्हे तर त्यांच्या आश्चर्यकारक परिवर्तनाने सर्वांना आश्चर्यचकित केले. ...