'घर एक सपना' मालिकेतून विंध्याने करिअरला सुरूवात केली होती. मात्र तिला खरी लोकप्रियता नागिन 2 मालिकेमुळे मिळाली.‘ससुराल सिमर का’ आणि ‘वारिस’ या मालिकेतही ती झळकली होती. Read More
दोघांचीही मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे दोघांनाही कळले नाही. नील- विंध्याच्या लग्नाची तारिख अद्याप ठरली नसून डिसेंबरमध्ये रोका पार पडणार असल्याचं समजतंय. ...