Shiv Sena Vs Navneet Rana at Matoshree: आता राणा दाम्पत्य उद्धव ठाकरेंना हिंदुत्व शिकवणार का, असा सवाल करत भाजपला ताकद दाखवण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर आलेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे. ...
Attack on Mohit Kamboj By Shivsena : मोहित कंबोज यांनी हल्ल्यानंतर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी आपण गाडीतच होतो, असे म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी या शिवसैनिकांवर कारवाई करावी, अशीही मागणी केली आहे. ...
राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधल्याने भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. ...
भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेना आणि खासदार विनायक राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वगनाट्याचा पुढील अंक आज पाहायला मिळाला. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि विनायक राऊतांवर हल्लाबोल केला. ...
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं भाजपा विरुद्ध शिवसेना युद्ध आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवे आरोप-प्रत्यारोप सुरू असून भाजपाचे किरीट सोमय्या, नारायण राणे तर शिवसेनेकडून खासदार संजय राऊत गौप्यस्फोट करत आहेत. ...