लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक राऊत 

विनायक राऊत , मराठी बातम्या

Vinayak raut, Latest Marathi News

विमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश - Marathi News |  Airport should start by April, Vinayak Raut orders authorities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विमानतळ एप्रिलपर्यंत सुरू झाले पाहिजे, विनायक राऊत यांचे अधिकाऱ्यांना आदेश

चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सर्वप्रकारचा निधी व सर्व प्रकारच्या मंजुरी आम्ही मिळवून देऊ. मात्र, तुम्ही कामात कोणत्याही प्रकारची कसूर करू नका. येत्या तीन महिन्यांत येथील सर्व कामे पूर्ण झालीच पाहिजेत. याबाबत कोणतीही सबब ऐकून ...

निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारावर आक्षेपार्ह टीका - Marathi News | Nilesh rane tongue slips on criticizing Shiv Sena MP Vinayak Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलेश राणेंची जीभ घसरली, शिवसेना खासदारावर आक्षेपार्ह टीका

काही दिवसांपूर्वी निलेश राणेंनी शिवसेनेला खोचक टोला लगावला होता ...

'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला  - Marathi News | 'Fadnavis drowned due to narayan rane, Shiv Sena MP vinayak raut tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राणेंच्या पनवतीमुळे फडणवीस बुडाले', शिवसेना खासदाराचा खोचक टोला 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यामुळे भाजपाकडून सत्ता सोडण्यात आली ...

Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Ranne's background to robbers; Dare not criticize Shiv Sena Says Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'

कणकवली विधानसभा निवडणूक २०१९ - नारायण राणे ज्या ज्या पक्षात गेले त्या पक्षांची अवस्था बघा ...

नाणारबद्दलच्या मुख्यमंत्री विरोधी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध :राजश्री धुमाळे  - Marathi News | Chief Minister Opposition Raut's statement about Nanar protested: Rajashree Dhumle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणारबद्दलच्या मुख्यमंत्री विरोधी राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध :राजश्री धुमाळे 

मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्यानिमित्ताने कोकणात आले होते. राजापूर येथे नाणार प्रकल्प समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प समर्थकांसमवेत बैठक घेण्याचे आश्वासन देत प्रकल्प करण्याच्या बाजूने ...

समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत - Marathi News | Samajwadi's fats were purchased by Naik families: Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :समाजसेवेचा वसा नाईक कुटुंबियांनी जोपासला : विनायक राऊत

कणकवली : श्रीधर नाईक यांनी राजकारणातून नव्हे तर समाजकारणातून आपला वेगळा ठसा समाजमनावर उमठवला होता. अल्पवयात त्यांनी वैचारिक श्रीमंती ... ...

खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ? - Marathi News | loksabha 2019 ratnagiri sindhudurg constituency vinayak raut v/s nilesh rane special report | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खरंच कोकणी जनतेनं पुन्हा राणेंना नाकारलं ?

23 तारखेला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि पुन्हा एकदा मोदींचा वारू चौफेर उधळला. ...

लोणचं अन् मुरांबा - Marathi News | Pickle and moorba | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोणचं अन् मुरांबा

जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक व्हायचं सोडून नुसत्या सभांमध्ये दुसºया पक्षातल्या लोकांच्या कुटुंबात काय चाललंय, याची बोंब मारून मते कशी मिळतील? असं लोकांना गृहीत धरलं ना, म्हणूनच मतदारांनी एका आंब्याचा गोड मुरांबा केला आणि एका आंब्याचं लोणचं केलं. आता त ...