लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक राऊत 

विनायक राऊत , मराठी बातम्या

Vinayak raut, Latest Marathi News

खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश - Marathi News | MP Vinayak Raut's hunger strike; The Guardian Minister ordered an inquiry into the land scam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खासदार विनायक राऊत यांचे उपोषण; पालकमंत्र्यांनी दिले जमीन घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश

या उपोषणाची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी उपोषणस्थळी भेट देऊन याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे. ...

एकनाथ शिंदे मातोश्रीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको, विनायक राऊतांचे भाकीत - Marathi News | Don't be surprised if Eknath Shinde comes to Matoshree, predicts MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एकनाथ शिंदे मातोश्रीवर आल्यास आश्चर्य वाटायला नको, विनायक राऊतांचे भाकीत

पत्रकारांशी सोडा पंतप्रधान संसदेत येऊन बोलत नाहीत  ...

“हिंमत असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; ठाकरे गटातील नेत्याचे आव्हान - Marathi News | shiv sena thackeray group mp vinayak raut replied bjp dcm devendra fadnavis barsu refinery project statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हिंमत असेल तर फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा”; ठाकरे गटातील नेत्याचे आव्हान

Thackeray Group Vs BJP: अरामको कंपनीची दलाली घेतल्यासारखे देवेंद्र फडणवीसांनी विधान केले. त्याचा धिक्कार करतो, अशी टीका ठाकरे गटातील नेत्याने केली आहे. ...

शिंदेंसोबतच्या १२ खासदारांपैकी २ जणांनाच उमेदवारी मिळणार, ११ नेत्यांचा पत्ता कट; विनायक राऊतांचा दावा - Marathi News | Out of 12 MPs with Shinden, only 2 will get candidature, 11 leaders' address cut; Vinayak Raut's claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंसोबतच्या १२ खासदारांपैकी २ जणांनाच उमेदवारी मिळणार, ११ नेत्यांचा पत्ता कट; विनायक राऊतांचा दावा

शिंदे गटातील ११ खासदारांना उमेदवारी मिळणार नसल्याचा दावा राऊत यांनी केला. ...

शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरात गावं बुडाली नाही; दीपक केसरकर यांचं विधान, विनायक राऊत, भुजबळांकडून टोलेबाजी - Marathi News | Prayed in Shirdi and villages did not sink in Kolhapur Statement by Deepak Kesarkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डीत प्रार्थना केली अन् कोल्हापुरात गावं बुडाली नाही; दीपक केसरकर यांचं विधान

महाराष्ट्रातील मंत्रीच अशाप्रकारचे विधान करू शकतात असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी लगावला आहे. ...

दीपक केसरकर बोलका पोपट, हे केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो; विनायक राऊतांची टीका - Marathi News | Deepak Kesarkar the talkative parrot, only a minister from Maharashtra can do it; Criticism of Vinayak Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीपक केसरकर बोलका पोपट, हे केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो; विनायक राऊतांची टीका

महाविकास आघाडी लोकसभेच्या किमान 30 जागा जिंकेल. कल्याण मतदारसंघाचे जे विद्यमान खासदार आहे, त्यांना देखील तिकीट मिळणार नाही अशी चर्चा आहे. - विनायक राऊत ...

उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास - Marathi News | People of Uran support Uddhav Thackeray; Faith of MP Vinayak Raut | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणची जनता उद्धव ठाकरेंच्या पाठिशी; खासदार विनायक राऊतांचा विश्वास

शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी मतदार संघात केलेल्या विविध विकासकामांमुळे उरणातील जनता ठाकरेंच्या पाठिशी आहे. ...

शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा - खासदार विनायक राऊत - Marathi News | Pursue power trailers for farmers says MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळण्यासाठी पाठपुरावा करा - खासदार विनायक राऊत

सिंधुदुर्ग : शेतकऱ्यांना पावर ट्रीलर मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने राज्यस्तरावर पाठपुरवा करावा, असे निर्देश खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी ... ...