लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर

Vinayak damodar savarkar, Latest Marathi News

त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी; सावरकरांच्या नातूंची कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस - Marathi News | He should apologize for this statement; Savarkar's Grandsons Legal Notice to Karnataka Health Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यांनी या वक्तव्याबाबत माफी मागावी; सावरकरांच्या नातूंची कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

गुंडू राव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर हे मूलतत्त्ववादी होते व गोहत्या व गोमांस भक्षणास ते अनुकूल होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले ...

Rahul Gandhi: सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश - Marathi News | Controversial statement about Savarkar Special Court orders Rahul Gandhi to appear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rahul Gandhi: सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला ...

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार! - Marathi News | Veer Savarkar grandson Ranjit Savarkar said will file defamation after Karnataka minister Gundu Rao Controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले. ...

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Savarkar used to eat beef, never opposed cow slaughter, Congress leader Dinesh Gundurao controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

एका पुस्तक कार्यक्रमात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सावरकर आणि जिन्ना यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे.  ...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स - Marathi News | offensive statement about swatantra veer savarkar court issued summons to rahul gandhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स

देशभक्त व्यक्तीवरोधात आक्षेपार्ह वक्तव्य हे मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे समन्सच्या आदेशात म्हटले आहे. ...

काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Congress leader Rahul Gandhi ordered to appear before Pune court, what is the actual case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस नेते राहुल गांधींना पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढ‌ळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात नमूद केले आहे.... ...

सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.." - Marathi News | on veer Savarkar 141st birth anniversary Randeep Hooda visited cellular jail andaman | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."

सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डाने अंदमानातील सेल्युलर जेलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी आपल्या मनातल्या भावना सांगितल्या (randeep hooda) ...

"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली - Marathi News | bollywood actor randeep hooda thaughts on swatantryaveer savarkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हुड्डाने मनातली भावना स्पष्टच सांगितली

रणदीप हुड्डाला स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी रणदीप हुड्डाने सावरकरांबद्दल त्यांचं मनोगत व्यक्त केलं. (swatantryaveer savarkar, randeep hooda) ...