आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते. ...
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे आज परचुरे प्रकाशनाचे अप्पा परचुरे यांना जीवनगौरव पुरस्काराने तर ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांना पहिल्या साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्ताने तिडके कॉलनीतील एकलव्य मंडळाच्या वतीने मुलांना तारांगणाचा शो दाखविण्यात आला. तिडके कॉलनी परिसरातील दहा ते पंधरा वर्षे वयोगटातील १०२ मुलांची उपस्थिती या शोसाठी होती. ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरट्याल यांनी दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...
नाशिक : महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.स्वागत कक्ष येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे व रमेश पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आल ...
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. ...