विरोधीपक्षात अभ्यासू नेते आहेत. त्यांना शेतकरी प्रश्नी आवाज उंचावून लोकांची मने जिंकता आली असती. मात्र त्यांनी तसं केल नसून आम्हाला शेतकऱ्यांपेक्षा सावरकराचांच मुद्दा महत्त्वाचा असल्याचे विरोधकांनी दाखवून दिल्याचे कडू म्हणाले. ...
महाशिवआघाडीत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे. त्यामुळे शिवसेनेला देखील काही मुद्दांवर माघार घ्यावी लागणार असं चित्र आहे. आता या मसुद्यातील कोणकोणत्या मुद्दावर शिवसेना नरमाईची भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...