Bharat Jodo Yatra: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची व काँग्रेसची सावरकरांबाबत वेगवेगळी मते आहेत, त्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी स्पष्ट केले. ...
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले असून त्याबद्दल त्यांचा भाजपच्यावतीने निषेध करण्यात येत असल्याचे पक्षाचे नेते अविनाश मोहिते यांनी सांगितले. ...
राहुल गांधींनी सावरकर यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आज टेंभी नाका येथे मोठे आंदोलन केले ...