Pankaja Munde: छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून पंकजा मुंडे ह्या आज गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार आहेत. ...
Bhaskar Jadhav: सावरकरांवरून ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड आमनेसामने आल्याचे चित्र आहे. एका कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडचे नेते गंगाधर बनबरे यांनी सावरकरांवर टीका केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी भरसभेत संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना सुनावले. ...
वयाच्या २८ व्या वर्षी त्यांना ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. त्यांनी १० वर्ष शिक्षा भोगली. वयाच्या ३८ व्या वर्षापर्यंत ते शिक्षा भोगत होते. कुणालाही कल्पना करता येणार नाही इतकी क्रूर ती शिक्षा होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...
हत्येच्या २ दिवसांपूर्वी ही बंदूक प्राप्त झाली. त्यानंतर ही बंदूक घेऊन ते दिल्लीत आले आणि ३० जानेवारीला बापूंची हत्या केली असं तुषार गांधींनी म्हटलं. ...