लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर

Vinayak damodar savarkar, Latest Marathi News

“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका - Marathi News | uddhav balasaheb thackeray group slams pm modi govt over bjp leader statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी युगात वीर सावरकरांचे विचार अंधभक्त मान्य करीत नाहीत”; ठाकरे गटाची सडकून टीका

मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. विज्ञानाची जागा धर्मांधता घेते तेव्हा हेच घडते, अशी टीका करण्यात आली आहे. ...

"देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा" - Marathi News | "Devendraji, stop using Savarkar's name like salt on a plate.", Ambadas Danway on Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देवेंद्रजी, सावरकरांच्या नावाचा वापर ताटातील मिठासारखा करणे बंद करा"

कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपा सरकारने आणलेला धर्मांतर विरोधी कायदा रद्द केला. तसेच सावरकरांचा धडाही अभ्यासक्रमातून वगळला ...

“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा - Marathi News | bjp devendra fadnavis criticised uddhav thackeray over karnataka govt decision on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

Devendra Fadnavis: लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..? - Marathi News | Nathuram Godse's photo with the photos of indian mahapurush, Gunratna Sadavarte press conference | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..?

गुणरत्न सदावर्तेंनी छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वा. सावरकरांसोबत गोडसेचा फोटो लावला. ...

दिल्ली विद्यापीठात शिका सावरकरांचे योगदान; इक्बाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ वगळले - Marathi News | now learn contribution of veer savarkar to delhi university iqbal sare jahan se achcha omitted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली विद्यापीठात शिका सावरकरांचे योगदान; इक्बाल यांचे ‘सारे जहाँ से अच्छा’ वगळले

दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार बी.ए. (राज्यशास्त्र) अभ्यासक्रमामध्ये सावरकर यांचा विषय समाविष्ट करण्यात येणार आहे. ...

बेईमानांवर थुंकणे हा...; खासदार संजय राऊतांनी सांगितला वीर सावरकरांचा किस्सा - Marathi News | Spitting on the unscrupulous is...; MP Sanjay Raut told the story of Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेईमानांवर थुंकणे हा...; खासदार संजय राऊतांनी सांगितला वीर सावरकरांचा किस्सा

मी राजकीय नेत्यांची नावे घेतल्यावर थुंकलो नाही तर बेईमानांची नावे घेतल्यावर थुंकलो हा फरक आहे असं संजय राऊत म्हणाले. ...

'स्वा. सावरकर प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत'; मीरा खडक्कार तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित - Marathi News | Self Savarkar is the source of intense patriotism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'स्वा. सावरकर प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत'; मीरा खडक्कार तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराने सन्मानित

Nagpur News स्वा. विनायक दामोदर सावरकर व त्यांचे कुटुंब प्रखर देशभक्तीचे प्रेरणास्रोत आहे. त्यांच्यामुळेच मी देश व समाजाकरिता झटण्यासाठी प्रोत्साहित होते, असे कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश व सामाजिक कार्यकर्त्या मीरा खडक्कार यांनी ...

स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे; मृत्यूरुपी पात्राने संवादात व्यक्त केली भावना - Marathi News | The hero of freedom' is unique; The emotion expressed by the deathlike character in the dialogue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे; मृत्यूरुपी पात्राने संवादात व्यक्त केली भावना

Nagpur News 'स्वातंत्र्यवीर' हा वीर निराळाच आहे, अशी भावना मृत्यूरुपी पात्राने 'वीर सावरकरांचा मृत्यूची संवाद' या अभीवाचन कार्यक्रमात व्यक्त केली. ...