नुकतेच जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या कर्णसिंह गायकवाड आणि अनेक वर्षांपासून पक्षाचं काम करणारे समित कदम यांना पदं देवून जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले आहे. ...
लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेनेची त्सुनामीची लाट अशीच राहिली, तर चार महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह जनसुराज्य शक्तीचे नेते विनय कोरे यांच्याही अडचणी वाढणार आहेत. ...
कोल्हापूर : लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये ‘जनसुराज्य’चे अध्यक्ष विनय कोरे यांनी आपली ताकद कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या उमेदवारांमागे ... ...
ज्यांच्याविरोधात सहा महिन्यानंतर निवडणूक लढवायची आहे त्यांच्याच ‘धनुष्यबाण’ चिन्हाचा प्रचार करण्याची वेळ ‘जनसुराज्य’चे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांच्यावर येणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चं ...
कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे. ...
राजकारणाच्या आखाड्यात जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे गेली अनेक वर्षे आहेत. येणाऱ्या काळात त्यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य राजकारणाच्या आखाड्यात जाणार की नाही, हे माहित नाही, पण कुस्तीच्या आखाड्यात मात्र त्यांनी मैदान मारले आहे. ...
विविध स्पर्धा परीक्षांतील गुणवंतांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे. त्यांनी प्रशासनात काम करताना समाजहिताला प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन माजी मंत्री विनय कोरे यांनी येथे केले. ...