लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रांत मेसी

विक्रांत मेसी, मराठी बातम्या

Vikrant massey, Latest Marathi News

मालिका, चित्रपट व वेबसीरिज या माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता अभिनेता विक्रांत मेसीची  'ब्रोकन...बट ब्युटिफुल' ही वेबसीरिज ऑल्ट बालाजीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याने वीरची भूमिका साकारली असून त्याच्यासोबत अभिनेत्री हरलीन सेठी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 
Read More
12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा - Marathi News | 12th Fail box office collection vikrant massey movie crossed 50cr details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :12th Fail बॉक्स ऑफिसवर पास! ३२ दिवसांत पार केला ५० कोटींचा टप्पा

12th Fail Box Office : विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित '12th Fail' चित्रपट बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांना काटें की टक्कर देत आहे. ...

दमदार कमाईनंतर '१२वी फेल'ची आणखी एक मोठी कामगिरी, ऑस्करमध्ये प्रवेश - Marathi News | 12th Fail sent to Oscars as India's independent entry, confirms Vikrant Massey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दमदार कमाईनंतर '१२वी फेल'ची आणखी एक मोठी कामगिरी, ऑस्करमध्ये प्रवेश

12vi Fail Movie : अभिनेता विक्रांत मेस्सीचा '१२वी फेल' चित्रपट रिलीज होऊन १ महिना उलटला आहे. तरी अद्याप थिएटरमध्ये या चित्रपटाचे शो सुरू आहेत. ...

Box Office Collection: विक्रांत मेस्सी देतोय सलमानला काटे की टक्कर; टायगर 3 च्या शर्यतीत '12वीं फेल' ची जोरदार कमाई - Marathi News | 12th-fail-box-office-collection-day-21-starring-vikrant-massey-movie-earns-95-lakh-on-front-of-tiger-3-tsunami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Box Office Collection: टायगर 3 च्या शर्यतीत '12वीं फेल' ची जोरदार कमाई

12th fail boxoffice collection: विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '12 वी फेल' हा सिनेमा २७ ऑक्टोबर रोजी रिलीज झाला. ...

कुणी तरी येणार गं! विक्रांत मेस्सी आणि शीतलने अनोख्या पद्धतीने शेअर केली गोड बातमी - Marathi News | Actor Vikrant Massey and wife Sheetal Thakur expecting their first child | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुणी तरी येणार गं! विक्रांत मेस्सी आणि शीतलने अनोख्या पद्धतीने शेअर केली गोड बातमी

अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शीतल ठाकूर लवकरच आई-बाबा होणार आहेत.  ...

मिर्झापूरचा बबलूभैय्या होणार बाबा?; विक्रांत मेस्सीच्या पत्नीने दिली गुडन्यूज - Marathi News | vikrant massey-become-father-soon-wife-sheetal-thakur-is-pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिर्झापूरचा बबलूभैय्या होणार बाबा?; विक्रांत मेस्सीच्या पत्नीने दिली गुडन्यूज

Vkrant massey: दीड वर्षांपूर्वी विक्रांतने शीतल ठाकूरसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर या दोघांच्या आयुष्यात आता एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. ...

'दीपिकापेक्षा मला कमी...', फिल्म इंडस्ट्रीत मिळणाऱ्या मानधनात तफावत; विक्रांत मेस्सीने व्यक्त केली खंत - Marathi News | vikrant massey reveals he got payment than deepika padukone in chhapak movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दीपिकापेक्षा मला कमी...', फिल्म इंडस्ट्रीत मिळणाऱ्या मानधनात तफावत; विक्रांत मेस्सीने व्यक्त केली खंत

विक्रांतने 'छपाक' या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण बरोबर काम केलं होतं. ...

Sara Ali Khan Gaslight Trailer: सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज - Marathi News | sara ali khan vikrant massey chitrangada singh gaslight official trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सस्पेन्स, थ्रील अन् गॅसलायटिंग..., अली खानच्या ‘गॅसलाइट’चा रहस्यमय ट्रेलर रिलीज

Sara Ali Khan Gaslight Trailer: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानचा (Sara Ali Khan) 'गॅसलाईट' (Gaslight) हा सिनेमा येत्या ३१ मार्चला रिलीज होतोय. आज या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. ...

तपास यंत्रणेत 'फॅारेन्सिक'ला खूप महत्त्व - विक्रांत मेस्सी - Marathi News | bollywood actor vikrant massey upcoming movie Forensic coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तपास यंत्रणेत 'फॅारेन्सिक'ला खूप महत्त्व - विक्रांत मेस्सी

Vikrant massey: सायकोलॅाजिकल थ्रिलर बनवण्यात तरबेज असणाऱ्या दिग्दर्शक विशाल फुरियांच्या 'फॅारेन्सिक'च्या निमित्तानं विक्रांतनं 'लोकमत'शी खास बातचीत केली. ...