विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात. Read More
जर मोदींना पुलवामा आणि शेतकऱ्यांसंदर्भात प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर देणे योग्य आहे. मात्र, मते वाढावीत म्हणून पुलवामा हल्ल्यातील शहिदांचा वापर करू नये. ...
विक्रम गोखले हे कोणत्या आगामी चित्रपट, मालिका अथवा नाटकात दिसणार याची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. ...
शेतकरी कुटुंबीयांची होणारी होरपळ आणि व्यवस्थेकडून होणारी पिळवणूक याविरूद्ध एका युवकाचा लढा दाखवणाऱ्या ‘आसूड’ या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. ...
कारागृहाच्या बाहेरच्या जगात अनेक मोठे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन उजळ माथ्याने फिरत असताना, तुम्ही सर्वांनी आपलं वेगळेपण समाजाला दाखवले आहे. ...
मला भार्इंचा मोठा सहवास लाभला. त्यांचे व्यक्तिमत्त्व उतुंग होते. त्यांचा परिणाम माझ्यावर झाला. मात्र पुलंचा तेवढा सहवास मला मिळाला नसला तरी जो सहवास मिळाला तो क्लासिक होता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केल्या. ...