विक्रम गोखले Vikram Gokhale हे मराठी नाटक आणि सिनेमासृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अनेक मानाच्या पुरस्कारांनी विक्रम गोखले यांना गौरवण्यात आलं आहे. आपल्या रोखठोक भूमिका आणि बेधडक विधानांमुळेही ते अधूनमधून चर्चेत असतात. Read More
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून डॉक्टरांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ...
Vikram Gokhale: प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणे बंद करावे, या सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका सुरू असताना नामवंत लेखक, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ...
गोखले पुढे म्हणाले की लोककला सादर करताना तुम्हाला त्यात मेहनत घ्यावी लागते. नृत्य, गोष्ट आणि विनोद सांगतानाही मेहनत लागते. तेच योग्य आहे. ते तुम्ही वास्तववादी नाटकांप्रमाणे करून चालणार नाही ...