विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. Read More
Vijay Shivtare : "मी १२ एप्रिल रोजी १२ वाजता बारामती लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करून प्रस्थापितांचे १२ वाजवणार आहे," अशी घोषणा शिवतारे यांनी केली आहे. ...
Baramati Lok Sabha: 'मी १ एप्रिल रोजी माऊलींच्या पालखीतळावर पहिली जाहीर सभा घेणार आहे. या सभेला कमीत कमी ५०-६० हजार लोक उपस्थित राहणार आहेत,' असा दावा शिवतारे यांनी केला आहे. ...
Vijay Shivtare On Ajit Pawar : महायुतीमधील शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्याविरोधात बंड करण्याची तयारी सुरू केली आहे. विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीकेचा बाण सोडलाय. ...
Vijay Shivtare on Baramati Loksabha 2024: अजित पवारांनी शिवतारेंवर भाष्य करताना महायुतीत वातावरण बिघडायला नको म्हणून शांत असल्याचे म्हटले होते. यापूर्वी पवारांनी फडणवीस यांची भेट घेत बारामतीत शिवतारेंच्या बंडाची तक्रार केली होती. ...
Vijay Shivtare On Baramati: जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात लोकांना चांगले पर्याय लोकशाहीत मिळतील, तेव्हा तेव्हा नक्कीच चमत्कार होईल, असा ठाम विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला. ...
Vijay Shivtare Vs Ajit Pawar: विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे अजित पवार यांची चांगलीच अडचण झाली असून आगामी काळात महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता आहे. ...