विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. Read More
Vijay Shivtare News: विजय शिवतारे यांची मनधरणी करण्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यशस्वी ठरले का, हे लवकरच समजणार असल्याचे सांगितले जात आहे. ...
Sanjay Shirsat on Vijay Shivtare: आता जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारांची बदली आणि जागांबाबत लवकरात लवकर पक्षाचे नेतृत्व निर्णय घेईल. परवा ही यादी जाहीर केली जाईल, असे शिरसाट म्हणाले. ...
महादेव जानकर यांच्या महायुतीतील एन्ट्रीनं बारामती लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट आला आहे. जानकर यांचे नाव चर्चेत असल्याने शिवतारे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. त्यावर शिवतारेंनी भाष्य केले आहे. ...
विजय शिवतारे यांच्याकडून अजित पवार यांच्यावर घणाघाती शब्दांत हल्ला चढवला जात आहे. शिवतारे यांच्या या टीकेला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...