विजय शिवतारे Vijay Shivtare हे शिवसेनेच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. ते २००९ आणि २०१४ मध्ये पुरंदर मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, जलसंवर्ध आणि संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. Read More
Baramati Viral Letter: बारामतीत सध्या व्हायरल पत्राने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत निनावी पत्रातून आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र विजय शिवतारेंवरील व्हायरल पत्राला थेट नाव घेऊन प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ...
Loksabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत ३ निनावी पत्र व्हायरल झालेत. त्यात पहिले पत्र अजित पवारांविरोधात होते, तर दुसरे पत्र अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारे होते. आणि आता तिसरे पत्र व्हायरल झालंय ज्यातून विजय शिवत ...
Vijay Shivtare on Baramati Election: विजय शिवतारे यांनी आता पलटी मारली असून ते बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत. हे जाहीर झाल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
Lok Sabha Election 2024: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात बंड पुकारणाऱ्या शिंदे सेनेचे पुरंदरचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे जाहीर केले आहे. ...
Baramati Lok Sabha Election : दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाल्याचे समोर आले. या बैठकीत शिवतारेंची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. ...