लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विजय मल्ल्या

विजय मल्ल्या

Vijay mallya, Latest Marathi News

विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत.
Read More
बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध - Marathi News | Large debt defaults; A fierce war of words between the Congress and the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बड्या कर्जबुडव्यांची कर्जे निर्लेखित; काँग्रेस व सरकारमध्ये तुंबळ वाक्युद्ध

काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही कर्जे आताच्या सरकारच्या काळात निर्लेखित केल्याचा आरोप करून समाजमाध्यमांतून तोफ डागली. ...

चोक्सी, रामदेव बाबांसह बड्या मंडळींचे ६८ हजार कोटी केले माफ - Marathi News | Choksi including Ramdev Baba made Rs 68,000 crore waiver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोक्सी, रामदेव बाबांसह बड्या मंडळींचे ६८ हजार कोटी केले माफ

माहिती अधिकारात अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती देण्यात आली आहे. काँग्रेसने यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

विजय मल्ल्याला कोर्टाने दिला दणका, अपील लावले फेटाळून  - Marathi News | Vijay Mallya court rejects appeal, dismisses appeal by UK high court pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय मल्ल्याला कोर्टाने दिला दणका, अपील लावले फेटाळून 

इंग्लंड आणि वेल्सच्या हायकोर्टाने सोमवारी भारताच्या प्रत्यार्पणाच्या विरोधात मल्ल्याने सादर केलेले अपील फेटाळून लावले. ...

विजय मल्ल्याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाचा दिलासा - Marathi News | Britain's High Court reassures Vijay Mallya | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय मल्ल्याला ब्रिटनच्या उच्च न्यायालयाचा दिलासा

स्टेट बॅँकेची याचिका : ब्रिटनच्या उच्च न्यायालयाने सुनावणी ढकलली पुढे ...

लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प; उद्योगांसाठी सरकारने मदत करावी : विजय मल्ल्या - Marathi News | vijay mallya tweet on lockdown money loan from bank kingfisher | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लॉकडाउनमुळे सर्वकाही ठप्प; उद्योगांसाठी सरकारने मदत करावी : विजय मल्ल्या

मद्यासम्राट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मल्ल्याने कर्ज परतफेड करण्याचा पुनरोच्चार केला आहे. मात्र बँक आणि प्रवर्तन निदेशालय आपली मदत करत नसल्याचे मल्ल्याने म्हटले आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेले संकट आणि त्यामुळे लागू केलेले लॉकडाउनवरून वि ...

विजय मल्ल्याचे जहाज विकून कर्ज चुकते करा- लंडन कोर्ट - Marathi News | Get paid for debt by selling Vijay Mallya - London Court | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विजय मल्ल्याचे जहाज विकून कर्ज चुकते करा- लंडन कोर्ट

विजय मल्ल्याला हा आणखी एक धक्का बसला असून, हे जहाज त्याच्या आवडीचे असल्याचे मानले जाते. ...

मल्ल्याच्या संपत्तीचा होणार लिलाव; कोर्टाचा निर्णय - Marathi News | Auction of Malli's property; Court decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्ल्याच्या संपत्तीचा होणार लिलाव; कोर्टाचा निर्णय

बँकांचे कोट्यवधी रुपये बुडवून फरार झालेल्या विजय मल्ल्याला विशेष पीएमएलए न्यायालयाने बुधवारी दणका दिला. ...

कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार, मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय  - Marathi News | PMLA Court allowed to seized assets of Vijay Mallya | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जबुडव्या विजय मल्ल्याची संपत्ती जप्त होणार, मुंबईतील पीएमएलए कोर्टाचा निर्णय 

उद्योगपती विजय मल्ल्या याला नववर्षाच्या सुरुवातीलाच कोर्टाने जबरदस्त धक्का दिला आहे. ...