विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची १२,५00 कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...
बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून इंग्लंडमध्ये पळालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडच्या पंतप्रधान टेरेजा मे यांना खरमरीत उत्तर दिले ...