विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
भारतात पुढील वर्षी निवडणूक व्हायची असल्याने मते मिळविण्यासाठी मला काहीही करून भारतात नेऊन सुळी देण्याचा आटापिटा सुरू आहे, असा दावा बँकांची नऊ हजार कोेटी रुपयांची कर्जे बुडवून परागंदा झालेल्या ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याने केला आहे. ...
मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्याकडील कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी भारतीय बँका ब्रिटनच्या सरकारी संस्थांच्या मदतीने काम करीत असून, ते व्यवस्थित सुरू आहे, असे स्टेट बँक आॅफ इंडियाने (एसबीआय) म्हटले आहे. ...
केंद्र सरकारच्या नव्या कायद्यानुसार विजय मल्ल्याची संपत्ती जप्त करण्यासाठी आणि त्याला फरारी घोषित करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या अर्जावर शनिवारी विशेष न्यायालयाने विजय मल्ल्याला समन्स बजावले. ...
आता अवसायानात गेलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे घेतलली बँकांची कर्जे बुडवून देशातून पसार झालेला ‘मद्यसम्राट’ उद्योगपती विजय मल्ल्या याचे खासगी वापरासाठीचे जेट विमान अखेर येथील लिलावात ३४.८ कोटी रुपयांना (५.०५ दशलक्ष अमेरिकी डॉलर) विकले गेले. ...
बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून परदेशात पळ काढणाऱ्या कर्जबुडव्या मद्य सम्राट विजय माल्यानं कर्ज फेडण्यासाठी आपली कोट्यवधींची संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. ...
कुख्यात उद्योगपती विजय मल्ल्याला नव्या कायद्यान्वये फरार घोषित करून, त्यांची १२,५00 कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नव्या कायद्यानुसार, मुंबईतील विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. ...