विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...