विजय मल्ल्या हे भारतातले एक मोठे उद्योगपती आहेत. यांचे मद्य बनविण्याचे अनेक कारखाने आहेत. विजय माल्या यांनी देशातील बँकांना जवळपास 9000 कोटींचा गंडा घातला असून, ते देशाबाहेर परागंदा झाले आहेत. Read More
भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळालेल्या विजय माल्याला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ...
अर्थमंत्री अरुण जेटली आणि विजय माल्या यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये चर्चा करताना पाहिले असल्याचा दावा काँग्रेसचे नेता पीएल पुनिया यांनी केला आहे. ...