हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला ६७० किमी रस्त्याने प्रवास; बलाढ्या अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली... Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार देशातील पहिली फाईव्हस्टार सेफ्टी रेटिंगवाली कार ट्रकमध्ये घुसली; मध्य प्रदेशच्या माजी गृहमंत्र्यांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र लालू परिवाराच्या अडचणीत वाढ! 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' प्रकरणात दिल्ली कोर्टाकडून दोषारोप निश्चित; आता खटला चालणार 'मोदींनी ट्रम्प यांना फोनच केला नाही,आता अमेरिका...'; व्यापार करारावर अमेरिकेच्या मंत्र्यांचा खळबळजनक दावा हॅलो, इसको भेज, उसको भेज...! पाकिस्तानने युपीआयपेक्षा फास्ट पेमेंट सिस्टीम शोधली; बोलताच पैसे ट्रान्सफर होणार तेलंगणा, पंजाबमध्ये बॅलेट पेपरवर मतदान झाले, तिथे भाजप चौथ्या, सातव्या नंबरवर फेकला गेला : राज ठाकरे IT हब की नरकाचे द्वार? बेंगळुरूत पहाटे ३:३० वाजताही वाहतूक कोंडी सुटेना; दोन-दोन तास... तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण... आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले... मीरारोड - भाजपाच्या २ बंडखोरांचं पक्षातून निलंबन, इतरांबाब लवकरच निर्णय होणार, भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांची माहिती
Vijay Hazare Trophy Latest News | विजय हजारे करंडक स्पर्धा, मराठी बातम्या FOLLOW Vijay hazare trophy, Latest Marathi News विजय हजारे करंडक स्पर्धा रणजी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जाते. निर्धारित षटकांच्या क्रिकेटमध्ये २००२-०३ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. स्थानिक क्रिकेट संघांतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशातून या स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. भारताचे माजी क्रिकेटपटू विजय हजारे यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले आहे. Read More
वैभव सूर्यवंशीच्या धमाकेदार खेळीनंतर शशी थरूर यांचे ट्विट, नेमकं ते काय म्हणाले? ...
वैभव सूर्यवंशी व बिहारचा कर्णधार साकिबुल गनी यांनी स्फोटक शतके झळकावली. ...
विजय हजारे करंडक क्रिकेट : वैभवने ३६ चेंडूंत शतक ठोकताना ८४ चेंडूंमध्ये १६ चौकार व १५ षटकारांसह १९० धावा कुटल्या. तो लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वांत युवा शतकवीरही ठरला. ...
List A Cricket 400+ Target Chase: विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेत कर्नाटकने झारखंडविरुद्ध ४०० हून अधिक धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला. ...
द्विशतकी खेळीसह त्याने यशस्वीचा विक्रम मोडत केली संजूची बरोबरी ...
Virat Kohli New Record: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत १५ वर्षांनी दमदार कमबॅक! शतकी खेळीसह मोठ्या विक्रमाला गवसणी ...
हिटमॅनच्या भात्यातून आली १८ चौकार अन् ९ उत्तुंग षटकारांसह बहरलेली १५५ धावांची खेळी ...
आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनची दावेदारी ठोकणारी खेळी! ते कसं जाणून घ्या सविस्तर ...