शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Read more

फिल्मी : Top 10 Tollywood Actors: पुष्पा फेम अल्लू अर्जुनचा आणखी एक विक्रम, महेश बाबूला टाकलं मागे

फिल्मी : अनन्या पांडे समुद्र किनारी दिसली ग्लॅमरस, टू पीस ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर

फिल्मी : विजय देवरकोंडाचा थाटच न्यारा; कधीकाळी घरभाड्यासाठी नव्हते पैसे, आज राहतो 20 कोटींच्या घरात

फिल्मी : राऊडी! याडं लावतील साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडाचे हे झक्कास फोटो

फिल्मी : Photos: दो दिल मिल रहें है...! विजय देवरकोंडा व सारा अली खान यांच्यात नेमकं शिजतंय तरी काय?

फिल्मी : अनन्या पांडेची साऊथ सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री, झळकणार विजय देवरकोंडासोबत